मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह

नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे मनातलं कागदावर- मराठी कविता संग्रह या वेबसाइट मध्ये खुप खुप स्वागत. मला फार आनंद होत आहे.मी माझ्या स्वःताच्या कविता तसेच विविध मान्यवर कविच्या कविता तुमच्या पर्यंत पोहचवते आहे. कविता लिहीणे,वाचणे हा माझा छंद आहे. मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह येथे आपणास सर्व प्रकारच्या मराठी कविता तसेच मराठी शुभेच्छा फोटो मिळतील.

आईवर आधारित मराठी कविता

भावना व्यक्त करणाऱ्या सुंदर मराठी कविता आईसाठी…

वडिलांसाठी मराठी कविता 

ह्रद्यांचा ठाव ऐकणाऱ्या बाबांसाठी सुंदर मराठी कविता

दादासाठी मराठी कविता 

मनातले भाव व्यक्त करणारी दादासाठी सुंदर मराठी कविता

मुलीवर आधारित मराठी कविता 

मुलींच्या जन्मांचा जयजेकार करणारी तसेच वास्तवाला भिडणारी  मराठी कविता

शब्द मराठी कविता

शब्दांचा शृंखला तयार करणाऱ्या तसेच शब्दांना एकाच धाग्यांत ओवणाऱ्या शब्द कविता

जीवनावर आधारित मराठी कविता

प्रत्येकांने जगलेल्या तसेच अनुभवलेल्या जीवनावर आधारित कविता

शाळेवर आधारित मराठी कविता 

शाळेतील गोड आठवणींवर तसेच शाळेतील दिवसांवर आधारित शाळा मराठी कविता

लहान मुलांसाठी मराठी कविता

लहान मुलांच्या बालबुद्धीला रूचणारी कविता

निसर्गावर आधारित मराठी कविता

निसर्गाला साद घालणाऱ्या तसेच मानवी भावना व्यक्त करण्याऱ्या कविता

Request a Quote Today

संपर्क साधा :

Email :

komal.kgbb@gmail.com

First Name
Email
Name
Name
Message
The form has been submitted successfully!
There has been some error while submitting the form. Please verify all form fields again.