Happy Anniversary wishes in Marathi
नमस्कार मित्रांनो, मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये आपले खुप खुप स्वागत.आपण लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो डाऊनलोड करण्यासाठी आपण या वेबसाईटला भेट दिली आहे. आम्ही मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये आपल्या करता अशाच नवनवीन पोस्ट करत असतो जसे की मराठी कविता आणि मराठी फोटो. आपल्या गरजेनुसार आपल्याला सुविधा पुरविण्याच्या आम्ही सतत प्रयत्नात असतो.
आपणास येथे Happy Anniversary Wishes in Marathi, Marriage Wishes in Marathi Language, Beautiful Marriage quotes in Marathi, Happy anniversary images Marathi, Anniversary wishes nice couple in Marathi, Marathi Anniversary wishes with images, Best images for Anniversary in Marathi हे सर्व मिळेल.
वर्षामागुनी वर्षे निघूनी जातील…
तुमची आमची नाती बहरत जातील…
🌹🌹🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…🌹🌹🌹
जोडी असावी आपल्यासारखी…
साथ सोबत जगायला शिकवणारी…
🌹🌹🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…🌹🌹🌹
सुंदर जोडीसाठी, सुंदर शुभेच्छा…
🌹🌹🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…🌹🌹🌹
गोड माणसे, गोड नाती
विश्वासाने फुलली आहे कांती…
🌹🌹🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…🌹🌹🌹
संसाराची वेल अशीच फुलवा…
मिळून मिसळून सारे…
आनंदाने जगा…
🌹🌹🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…🌹🌹🌹
🌹🌹🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…🌹🌹🌹
आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवो…
हीच सदिच्छा…
🌹🌹🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…🌹🌹🌹
नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये विश्वास असतो फार मोलाचा…
आपल्या सारखी माणसे मिळणे योग असतो भाग्याचा…
🌹🌹🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…🌹🌹🌹
आपणास या सर्व लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व फोटो कसे वाटले हे आम्हांला नक्की कळवा. त्यासाठी खाली कमेंट बाॅक्स मध्ये प्रतिक्रिया लिहा. आम्हाला आवडेल आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायला.
good one
Thanks