Happy new year wishes in Marathi with images
सर्व प्रथम आपणां सर्वांना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा… आपण मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये प्रवेश केला आहे. येथे सर्व प्रकारच्या मराठी कविता तसेच मराठी फोटो आपणास उपलब्ध करून देण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत.
आपल्याला Happy new year wishes in marathi 2022, marathi nav varsh shubhechchha, happy new year messages, happy new year marathi quotes, new year wishes in marathi, best happy new year wishes marathi, new happy newyear quotes in marathi येथे मिळतील.
Happy new year wishes in Marathi with images :
नवीन वर्ष, आपणास व आपल्या परिवारासं आनंदाचे, भरभराटीचे, सुखाचे जावो ही सदिच्छा…
🌹🌹🌹नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा… 🌹🌹🌹
नवे स्वप्न साकारण्यासाठी धुमारी
फुटूदे रोमारोमांत…
नव्या विचाराचा प्रवाह वाहत राहो
माणसां-माणसात…
🌹🌹🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🌹🌹🌹
नवीन वर्ष, नवीन स्वप्ने…
नवीन वाटा, अनोळखी…
🌹🌹🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🌹🌹🌹
जुनी नाती बहरत जावो…
नवीन नाती विणत राहो…
नवीन आशा फुलत राहो…
स्वप्न उद्याचे साकार होवो…
🌹🌹🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🌹🌹🌹
एकामागून एक दिवस
भुर्रकन् निघून जातात…
हातात फक्त भविष्याचे
धागे सोडून जातात…
🌹🌹🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🌹🌹🌹
जिद्द आणि चिकाटीचं
माणसाला यशस्वी बनविते…
नवीन वर्षाची सुरुवातचं
खरं आयुष्य घडविते…
🌹🌹🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🌹🌹🌹
हे सुद्धा पहा :
नवीन वर्षाची सुरुवात करताना सांगा स्वतःला…
एक एक दिवस मी घडविणार आहे स्वतःला…
🌹🌹🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🌹🌹🌹
नवीन वर्ष उजाडले
आहे आज…
चला करू संकल्प
आयुष्य जगू
आनंदी आनंदात…
🌹🌹🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🌹🌹🌹
मागील वर्ष भुर्रकन्
निघूनी गेले…
हातामध्ये भविष्याची
चावी देवून गेले…
🌹🌹🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🌹🌹🌹
नवीन वर्ष, आपणास व आपल्या परिवारासं आनंदाचे, भरभराटीचे, सुखाचे व मंगलमय जावो ही सदिच्छा…
🌹🌹🌹नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा… 🌹🌹🌹
आपणास या सर्व नवीन वर्षाच्या शुभेच्छा कशा वाटल्या हे आम्हांला नक्की कळवा कारण आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी फार मोलाच्या आहेत. पुन्हा अवश्य भेट द्या.