Happy Anniversary wishes in Marathi for wife

Happy Anniversary wishes in Marathi for wife | Anniversary wishes for wife Marathi | best anniversary wishes in Marathi for wife
 
नमस्कार मित्रांनो, मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये आपले मनपूर्वक स्वागत… आज आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे हे आम्ही जाणतो. कारण , आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे व आपण आपल्या पत्नीसाठी शुभेच्छा फोटो शोधत इथपर्यंत आला आहात. आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये मराठी कविता, मराठी फोटो डाऊनलोड तसेच मराठी गोष्टी वाचण्यासाठी ठेवल्या आहेत.
 
आज आम्ही या ब्लॉग मध्ये आपल्या पत्नीसाठी काही शुभेच्छा फोटो तसेच लग्न मराठी मेसेजेस् शुभेच्छा  ठेवल्या आहेत. Happy Anniversary wishes in Marathi for wife , Anniversary wishes for wife Marathi , Best anniversary wishes to wife, Anniversary text messages for wife या सर्वाची आम्ही पूर्तता करू.
 
Happy Anniversary wishes in Marathi for wife:-

Happy Anniversary wishes in Marathi for wife | Anniversary wishes for wife Marathi | best anniversary wishes in Marathi for wife
 
प्रिय पत्नीस,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🥳😘🥰
तुझी साथ जोपर्यंत माझ्या सोबत असेल…
आयुष्याची पहाट मला रोजचं नवीन वाटेल…
 
Happy Anniversary wishes in Marathi for wife | Anniversary wishes for wife Marathi | best anniversary wishes in Marathi for wife
 
प्रिय पत्नीस,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🥳😘🥰
तुझी साथ अशीच राहो सदा…
विश्वासाचे नाते फुलत राहो सदा…
 
Happy Anniversary wishes in Marathi for wife | Anniversary wishes for wife Marathi | best anniversary wishes in Marathi for wife
 
तुझ्या सोबत जीवन जगताना… 
आयुष्य मला हवं हवसं वाटतं…
कोणीतरी मला माझ्या…
हृदयाजवळचं वाटतं…
अशा या माझ्या सुंदर प्रिय पत्नीस,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🥳😘🥰
 
Happy Anniversary wishes in Marathi for wife | Anniversary wishes for wife Marathi | best anniversary wishes in Marathi for wife
 
तुझ्या शिवाय मी अपुर्ण आहे… 
तुझी साथ मला शेवटच्या क्षणापर्यंत हवी आहे…
शेवटी एकचं सांगतो…
तु माझं हृदय आहेस…
माझे हृदय असणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🥳😘🥰
 
Happy Anniversary wishes in Marathi for wife | Anniversary wishes for wife Marathi | best anniversary wishes in Marathi for wife
 
तु सक्षमपणे तुझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडते…
मिळून मिसळून घराला घरपण देते…
अशा माझ्या मनमिळाऊ व खंबीर पत्नीस,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🥳😘🥰
 
Happy Anniversary wishes in Marathi for wife | Anniversary wishes for wife Marathi | best anniversary wishes in Marathi for wife
 
तुझ्या शिवाय खरं सांगू…
घरपण नाही या घराला…
तुझ्या शिवाय मायेची सावली…
कोणी नाही धरायला…
माझा आधार असणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस…
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🥳😘🥰
 
हे पण वाचा :

बायको साठी मराठी कविता

Happy Anniversary wishes in Marathi for wife | Anniversary wishes for wife Marathi | best anniversary wishes in Marathi for wife
 
कुटुंबाचा आधार असणाऱ्या…
सर्वांना मायेच्या पंखात घेणाऱ्या…
माझ्या प्रेमळ पत्नीस…
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🥳😘🥰
 
Happy Anniversary wishes in Marathi for wife | Anniversary wishes for wife Marathi | best anniversary wishes in Marathi for wife
 
सर्वांची मनापासून काळजी घेणाऱ्या, सर्वांना मनापासून मदत करणाऱ्या व सर्वासह प्रेमाणे आणि आदराने वागणाऱ्या…माझ्या प्रेमळ पत्नीस…
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🥳😘🥰
 
Happy Anniversary wishes in Marathi for wife | Anniversary wishes for wife Marathi | best anniversary wishes in Marathi for wife
 
माझी खुप चांगली मैत्रीण 👫
मला सतत समजून घेणारी आणि सुखदुःखात माझ्या भक्कमपणे पाठीशी उभी राहणारी…
माझी मैत्रीण आणि माझी सुंदर बायको हीस,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🥳😘🥰
 
Happy Anniversary wishes in Marathi for wife | Anniversary wishes for wife Marathi | best anniversary wishes in Marathi for wife
 
माझ्या आयुष्यातील सर्वात आवडत्या व्यक्तीस…
म्हणजे माझ्या पत्नीस ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🥳😘🥰
 
आपणास या सर्व शुभेच्छा कशा वाटल्या हे आम्हांला नक्की कळवा. आम्ही आतुर आहोत आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. पुन्हा लवकर मनातलं कागदावर- मराठी कविता संग्रह भेट द्या. धन्यवाद!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top