Happy Birthday Text Messages in Marathi | Happy Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Text Messages in Marathi | Happy Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Text Messages in Marathi | Happy Birthday Wishes in Marathi | Text messages in Marathi for happy birthday
नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वाचे मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह वेबसाईटमध्ये खुप खुप स्वागत.
आपणास येथे happy birthday text messages Marathi मिळतील. Happy birthday Marathi messages आपल्या प्रिय आप्तेष्टांना किंवा मित्रमैत्रिणींना पाठवा. त्याचा आनंद तसेच स्वत:चा आनंद व्दिगुणीत करा. या
खास शुभेच्छा आम्ही आपणासाठीच लिहिल्या आहेत.

Happy Birthday Text Messages in Marathi :-

क्षण हा सुखाचा, दिवस हा आनंदाचा, आज तुमचा वाढदिवस सोहळा आनंदाचा…

आयुष्यभर तुम्ही आनंदात राहो, सुखासमाधानाने आयुष्यात रंग उधळत राहो…
हीच आमची इच्छा… 🌹🌹🌹
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा… 🌷🌷🌷
***
🌹🌹🌹आजचा दिवस आमच्यासाठी फार खास आहे…
कारण,
आमच्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीचा म्हणजे_____चा आज वाढदिवस आहे…
अशा आमच्या प्रिय व्यक्तीस, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा… 🌹🌹🌹
***
आमच्या प्रिय______, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा… 🌹🌹🌹
जन्म माणसाचा एकदाच होतो…
पण जन्माची आठवण करून देणारा वाढदिवस दरवर्षी येतो…
त्या क्षणी दिला जातो आठवणींना उजाळा…
आनंदाच्या सोहळ्यात रमून जातो परिवार सारा…
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा… 🌹🌹🌹
 
***
🌹🌹🌹आजच्या दिवसांची आम्ही आवर्जून वाट बघतो…
कारण आजच्या दिवशी एकत्र येण्याचा आम्हाला बहाणा मिळतो…
 आमच्या प्रिय_______ला, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा… 🌹🌹🌹
 
 
***
🌹🌹🌹वाढदिवस येतो वर्षातुन एकदा
पण, आठवणी देऊन जातो भरपूर साऱ्या…
म्हणून आजचा दिवस आम्हाला फार प्रिय आहे…
आज आमच्या लाडक्या______चा वाढदिवस आहे…
आमच्या प्रिय व्यक्तीस, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा… 🌹🌹🌹
***
 

हे पण बघा :

वाढदिवस शुभेच्छा फोटो डाऊनलोड करा

***
🌹🌹🌹सुंदर आपण आहातचं पण त्याहून सुंदर आपले विचार आहेत…
मितभाषी, सद्गुणी, विचारी हे आपले वैशिष्ट्य आहे….
अशा बुद्धीमान ___________  वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा… 🌹🌹🌹
***
🌹🌹🌹आयुष्य कसे जगावे…
हे आपल्याकडे पाहून शिकावे…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर…
चिकाटीने उभे राहावे…
अशा दृढनिश्चयी ________ वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा… 🌹🌹🌹
***
🌹🌹🌹आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो…
आपण यशाचे शिखर गाठो…
हीच आमची सदिच्छा….
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा… 🌹🌹🌹
***
या सर्व मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपणास कशा वाटल्या हे आम्हांला नक्की कळवा आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी फार मोलाच्या आहेत. मराठी कविता, मराठी गोष्टी आणि मराठी शुभेच्छा फोटो डाऊनलोड करण्यासाठी पुन्हा नक्की भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *