Marathi Gandha Kavita | मराठी गंध कविता | Prem Kavita

मराठी गंध कविता | Prem Kavita | Marathi Gandha Kavita
marathi gandha kavita
marathi gandha kavita
कवितेबद्दल –


मराठी कविता गंध ही कविता प्रेमावर आधारित आहे. या कवितेच्या माध्यमातून प्रेम भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. 
marathi gandha kavita
marathi gandha kavita
गंध मराठी कविता


कुणाच्या येण्यानं मनं झालं हे घायाळं
न कळे या मनाला कुठे हरलं हे भान

नसूनी घरातं का ? शोधते आरशातं
आरशांच्या आडोशाला हसला गालातं

मन हे मोकाट सुटलयां जोरातं
नाही उरला त्यांसी कोणताही बांध

मनांच्या बाधांवरी फुलले सोन्यांचे कमळ
त्या कमळाला आलायं जाई-जुईचा गंध

गंध दरवळला आसमंती
दाही दिशांनी केलीयां गर्ती
                               
                          – कोमल जगताप


***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *