कवितेबद्दल –
मराठी कविता शुभ रात्री ही कविता रात्रीचे वर्णन करते आहे. या कवितेच्या माध्यमातून रात्रीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ही कविता एक प्रकारे रमणीय आहे. या कवितेमध्ये कल्पनेला वाव देण्यात आला आहे.
शुभ रात्री या कवितेमध्ये रात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभ रात्री या कवितेच्या माध्यमातून आपल्या प्रिय व्यक्तिला शुभ रात्रीची एक आठवण म्हणून ही कविता पाठवू शकता.
Good night poems in Marathi |
शुभ रात्री मराठी कविता
डोळे झाक आता
रात्र खुप थोडी आहे
ब्राम्हणांच्या दारी तिने
सोडचिठ्ठी ठेवली आहे
रात्र झाली आहे
सारींकडे अंधार आहे
सुर्य गेला फिरायला
चंदा भेटीला आला आहे
सुर्याला नाही विचारला मी प्रश्न
रुसला तर असाच राहील
दिवसाही शांत
आकाशात चांदणे
दिसते आहे सुंदर
लुकलुकणाऱ्या चांदणीला
झोप आली पटकन
रात्रीच्या या अंधारात
गाव सारा झोपी गेला
रस्ता बिचारा एकटाच
कुणाची तरी वाट बघत
जागाचं राहीला
तु ही बोल आता शुभ रात्री
शुभ रात्री, शुभ रात्री, शुभ रात्री
– कोमल जगताप