Marathi Kavita Good Night | Good Night Kavita Marathi

Marathi Kavita Good Night | Good Night Kavita Marathi
शुभ रात्री मराठी कविता | Good night poems in Marathi

                                             Good night poems in Marathi 


कवितेबद्दल –मराठी कविता शुभ रात्री ही कविता रात्रीचे वर्णन करते आहे. या कवितेच्या माध्यमातून रात्रीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ही कविता एक प्रकारे रमणीय आहे. या कवितेमध्ये कल्पनेला वाव देण्यात आला आहे. 

शुभ रात्री या कवितेमध्ये रात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभ रात्री या कवितेच्या माध्यमातून आपल्या प्रिय व्यक्तिला शुभ रात्रीची एक आठवण म्हणून ही कविता पाठवू शकता.

शुभ रात्री कविता | Good night poems in Marathi
 Good night poems in Marathi

शुभ रात्री मराठी कविताडोळे झाक आता
रात्र खुप थोडी आहे
ब्राम्हणांच्या दारी तिने
सोडचिठ्ठी ठेवली आहे
रात्र झाली आहे
सारींकडे अंधार आहे
सुर्य गेला फिरायला
चंदा भेटीला आला आहे
सुर्याला नाही विचारला मी प्रश्न
रुसला तर असाच राहील 
दिवसाही शांत
आकाशात चांदणे 
दिसते आहे सुंदर
लुकलुकणाऱ्या चांदणीला 
झोप आली पटकन
रात्रीच्या या अंधारात 
गाव सारा झोपी गेला
रस्ता बिचारा एकटाच 
कुणाची तरी वाट बघत 
जागाचं राहीला
तु ही बोल आता शुभ रात्री
शुभ रात्री, शुभ रात्री, शुभ रात्री

– कोमल जगताप

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *