marathi kavita shabda | मराठी कविता शब्द | Words Poem

मराठी कविता शब्द | Marathi Kavita Shabda | Words Poemशब्द कविता | shabda kavita | marathi kavita shabda | marathi poem | marathi | marathi vachan
     marathi kavita shabdaकवितेबद्दल –


राठी कविता शब्द ही कविता शब्दावर आधारित आहे. या कवितेच्या माध्यमातून एक प्रकारे शब्दांवरती राग व्यक्त करण्यात आला आहे. शब्द  ही कविता स्वलिखीत आहे. शब्द ही कविता जीवनावर आधारित आहे. 

शब्द कविता | shabda kavita | marathi kavita shabda | marathi poem | marathi | marathi vachan
marathi kavita shabda मराठी कविता शब्दशब्दांनी काळीज चिरले

बोलण्याने अंत:करण फाडले


काय माहीत शब्दांना

कोणते वरदान लाभले


शब्दांमध्ये इतकी ताकत

त्यांनी साम्राज्य घडविले


शब्दांमध्ये इतकी ताकत

त्यांनी काळजाला घाव घातले


शब्दांनी शब्दांना ताडले

शब्दांनी शब्दांना जोडले


पण नाही जोडले काळीज 

फाटलेले


शब्दांनी मायेने गोजारले

शब्दांनी अंगावर ओरखडे 

ओढीले


शब्दांन वाचून आयुष्य 

कोरडे पाषाण भासिले


शब्दांन वाचून आयुष्य 

कोरे ठणठणीत वाटिले


शब्द शब्द जसे 

गुंफीलेले मनी
शब्द शब्द जसे 

अळवावरचे पाणी


शिकविले सारे काही 

न बोलता तयाचे


गुंफिले सारे काही 

ते मोकळे पणाचे


                           – कोमल जगताप

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *