Narali Pornima Wishes Photo Marathi Images

नारळी पौर्णिमा शुभेच्छा फोटो मराठी कविता  | Narali Pornima Wishes Photo Marathi images
दर्याला आलयां आज उधाण
सण हायं आज लाखमोलाचा
भाऊ-बहीणीच्या प्रेमाचा
निरागस त्या रेशमी धाग्याचा
🌽🌽🌽🌽रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा🌽🌽🌽🌽
_____________________________________________
 
नारळी पौर्णिमा शुभेच्छा फोटो मराठी कविता  | Narali Pornima Wishes Photo Marathi images

आली आली आली

नारळी पौर्णिमा आली

सोबत रोमहर्षाने

चिंब चिंब होऊनि न्हाली

🌻🌻🌻🌻नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा 🌻🌻🌻🌻

 _____________________________________________

नारळी पौर्णिमा शुभेच्छा फोटो मराठी कविता  | Narali Pornima Wishes Photo Marathi images

सोनियाचा नारळ 

नाही मोलाचा तुझ्याविना

तुच माझा होऊनी पिता
ओवाळिती साऱ्या सृष्टीची माता

🌺🌺🌺🌺नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा 🌺🌺🌺🌺
_____________________________________________
नारळी पौर्णिमा शुभेच्छा फोटो मराठी कविता  | Narali Pornima Wishes Photo Marathi images
 
दर्या माझ्या भावा

कृपा कर मझं वरी

खळवळू नको आम्हावरी

हीच या बहिणीची मागणी

🌷🌷🌷नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा 🌷🌷🌷

_____________________________________________
नारळी पौर्णिमा शुभेच्छा फोटो मराठी कविता  | Narali Pornima Wishes Photo Marathi images
 
दर्या आहे खळाळतो

भेभान होऊनि गातो

नारळी पौर्णिमेला शांततेने

बहिणीची वाट पाहतो

🌹🌹🌹नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹

_____________________________________________
नारळी पौर्णिमा शुभेच्छा फोटो मराठी कविता  | Narali Pornima Wishes Photo Marathi images
 
नारळी पौर्णिमेचा चंद्र

आहे फुलला या नभी

बहिणीच्या डोळयाची काजळी

पाजळली धरतीवरी

🌸🌹🌷नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा 🍁🌸🌹

_____________________________________________
 
नारळी पौर्णिमा शुभेच्छा फोटो मराठी कविता  | Narali Pornima Wishes Photo Marathi images

नारळ करिते अर्पण

माझ्या या दर्या राजाला

करील सांभाळ माझा

लाखमोलाचा भाऊराया

🌻🌻नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा 🌻🌻

_____________________________________________
 
नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नारळी पौर्णिमा या दिवशी कोळी स्त्रीया आपल्या भावाला म्हणजे दर्या राजाला नारळ अर्पण करतात व आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी दर्या राजाकडे प्रार्थना करतात. 
 
हा सण मोठ्या जल्लोषात आनंदात साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही मराठी शुभेच्छा फोटो डाऊनलोड करू शकता व आपल्या प्रिय व्यक्तींना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता. नारळी पौर्णिमेचे हे सर्व फोटो आपणास कसे वाटले हे आम्हांला कळवू शकता. 
 
मराठी कविता वाचा :
 
Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top