Nirdhar Marathi Kavita | Motivational Poem in Marathi
motivational poem in marathi |
कवितेबद्दल :
Determination वर आधारित ही एक marathi kavita आहे.निर्धार ही कविता स्वलिखीत आहे.
निर्धार ही कविता दृढ निश्चयावर आधारित आहे.
motivational poem in marathi |
निर्धार मराठी कविता
आहे माझा निर्धार
जाईल मी साता-समिंदरापार
आहे माझा निर्धार
देईल माझ्या मातीला आधार
आहे माझा निर्धार
माय-माऊलीला करेल निभी॔ड
आहे माझा निर्धार
करेल कुळाचा उद्धार
आहे माझा निर्धार
देईल माझ्या लेखणीला प्राण
जगेल मी निर्धाराने
लढेल मी निर्धाराने
सामावला हा निर्धार
निर्धार बनला माझ्या जगण्याचा आधार
जरी दिले नशिबाने धोके
तरी नाही घालणार ओठांना टाके
शोधेल प्रकाश
करेल मागोवा अंतरी किरणांचा
या ढगाळलेल्या वातावरणात
शोधेल वाट माझ्या जगण्याची
जगेल मी अभिमानाने
देईल माझ्या जीवनाला अर्थ
हाच सार माझ्या जगण्याचा
घडवेल स्व:ताला अहोरात्र…
– कोमल जगताप
Nirdhar Marathi Kavita
Aahe majha nirdhar
Jayil me Sata-samindarapar
Aahe majha nirdhar
Deyil Majhya matila aadhar
Aahe majha nirdhar
Mai-Mauli karel nirbhid
Aahe majha nirdhar
Karel kulancha Uddhar
Aahe majha nirdhar
Deyil majhya lekhanila pran
Jagel me nirdharane
ladhel me nirdharane
Samavala ha nirdhar
Nirdhar banala majhya jagnyacha aadhar
Jari dile nashibane dhoke
Tari nahi ghalnar othanna take
Shodhel prakash
Karel magova antari kiranancha
Ya dhagalalelya vatavarnat
Shodhel vat majhya jagnyachi
Jagela me abhimanane
Deyil mazya Jivanala artha
Hach sar Majhya jagnyacha
Ghadavel Swatahala ahoratra…
–Komal Jagtap
कवितेबद्दल स्पष्टीकरण:
Nirdhar ही एक marathi kavita आहे.निर्धार ही स्वलिखीत आहे.
निर्धार ही कविता दृढ निश्चयावर आधारित आहे.
जीवनामध्ये खुप सारे असे प्रसंग येतात जेव्हा आपण खचून जातो.
पण, त्या वेळी खचून न जाता स्व:ताच्या मनाला दिलेले उत्तर या कवितेच्या माध्यमातून रेखाटण्यात आले आहे.
निर्धार या कवितेमध्ये दृढ निश्चय व्यक्त करण्यात आला आहे.
निर्धार ही कविता तुम्हाला नक्कीचं आवडली असेल अशी आशा करते.
धन्यवाद!!!
कोमल जगताप.