Good Thoughts in Marathi Images Photo

Good Thoughts in Marathi Images Photo

नमस्कार मित्रांनो, मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये तुमचे खुप खुप स्वागत. मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये खुप साऱ्या मराठी कवितांचे संकलन केले आहे.
तसेच, मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये विविध प्रकारचे मराठी फोटो डाऊनलोड करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.
 
Good thoughts in Marathi, changale vichaar Marathi, good thoughts images in Marathi, marathi good thoughts, marathi vichaar, reality Marathi quotes on life. 
 
Good Thoughts in Marathi Images Photo | Good Thoughts Marathi | changale vichaar marathi
स्वकष्टाने मिळवलेली भाकर
ही फुकटच्या भाकरी पेक्षा
जास्त चव देते…
Good Thoughts in Marathi Images Photo | Good Thoughts Marathi | changale vichaar marathi
तेजस्वी सुर्य कधी बघीतला आहे का ?
आरशात बघा…
तुमच्या आयुष्याचे सुर्य तुम्ही आहात 🙏🙏🙏
Good Thoughts in Marathi Images Photo | Good Thoughts Marathi | changale vichaar marathi
चमचमत्या चंदेरी बंगल्यापेक्षा
मायेच्या माणसांनी भरलेल्या घरात
जास्त सुखाची झोप लागते…
धन्यवाद😇😇😇
Good Thoughts in Marathi Images Photo | Good Thoughts Marathi | changale vichaar marathi
स्वावलंबी जीवन
म्हणजे खरे जीवन
Good Thoughts in Marathi Images Photo | Good Thoughts Marathi | changale vichaar marathi
आयुष्यात बदल हवा असेल तर
विचार बदला, आयुष्य बदलेल…
Good Thoughts in Marathi Images Photo | Good Thoughts Marathi | changale vichaar marathi
पैशांच्या श्रीमंती पेक्षा
विचारांची श्रीमंती जास्त गरजेची असते
माणूस पैशाने श्रीमंत होत नाही
माणूस विचाराने श्रीमंत होतो
लक्षात ठेवा 🙏🙏🙏
Good Thoughts in Marathi Images Photo | Good Thoughts Marathi | changale vichaar marathi
लक्ष्मी मागे धावत असाल तर बंद करा…
कामावर लक्ष द्या आपोआप लक्ष्मी मागे येईल 🙏🙏🙏
Good Thoughts in Marathi Images Photo | Good Thoughts Marathi | changale vichaar marathi
भातुकलीच्या खेळात रमण्यापेक्षा
खऱ्या आयुष्यातील प्रश्नांना सामर्थ्याने भिडा
तुमच्या सारखे निर्भिड कोणीही नाही
लक्षात ठेवा  🙏🙏🙏
Good Thoughts in Marathi Images Photo | Good Thoughts Marathi | changale vichaar marathi
श्रीमंतीच्या खोटया ओझ्याखाली लपण्यापेक्षा
चुरगळलेल्या माणसांचा जास्त आधार वाटतो…
Good Thoughts in Marathi Images Photo | Good Thoughts Marathi | changale vichaar marathi
जग जिंकायला निघाला आहात
तर लक्षात ठेवा
आधी स्वतःवर विजय मिळवा,
जग नक्की जिंकतील
धन्यवाद 🙏🙏🙏
Good Thoughts in Marathi Images Photo | Good Thoughts Marathi | changale vichaar marathi
रात्रीच्या अंधारात स्वप्न बघत असाल तर चांगली गोष्ट आहे…
परंतु प्रकाश पडल्यावरती त्यांना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा…
कारण स्वप्न आणि सत्य यात खुप मोठा फरक आहे…
धन्यवाद 🙏🙏🙏

आपणास हे सर्व मराठी विचार कसे वाटले हे आम्हांला नक्की कळवा. धन्यवाद…. आपण या वेबसाईटला भेट दिली🙏🙏🙏

हे देखील बघा :

दिवाळी शुभेच्छा फोटो

शुभ रात्री फोटो

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top