Marathi Kavita Mukhavata | मुखवटा मराठी कविता | Kavita Marathi

मुखवटा मराठी कविता | marathi kavita mukhavata | Kavita Marathi

मुखवटा मराठी कविता | marathi kavita mukhavata
marathi kavita mukhavataकवितेबद्दल –


मराठी कविता मुखवटा ही कविता माणसांमधली माणूसकी हरवत चालली आहे याचा दाखला देत आहे. 

तसेच, त्यामुळे माणसां-माणसां मध्ये निर्माण होणारा दुरावा आणि त्यामुळे बदलत चाललेली नाती अधोरेखित करण्यात आली आहेत. 


मुखवटा मराठी कविता | marathi kavita mukhavata
marathi kavita mukhavata
मुखवटा मराठी कविता


मुखवटा घेऊनी फिरती दुनिया
ना कधी कुणाला समजली

मुखवट्यां मागे खरा चेहरा
ना कधी कुणाला उमगला

जरी उमगला तरी नाही अट्टाहास केला 
मुखवट्यांला खरे समजूनी जयजयकार केला

जिभेवरती गोड, पोटांमध्ये कडू
चेहऱ्यावर हास्यआबांट, मनामध्ये तिखट
ना कधी उकले कुणाला

मैत्री म्हणुनी केली
तो शत्रू बनूनी गेला

मैत्रीचा गळा दाबूनी
धुंतला तांदळु बनला

मी तुझ्यापाठी म्हणुनी 
पाठी वार केला

आता वाटते नको ही मैत्री
जिथे फक्त आणि फक्त कटूता उरली

                      – कोमल जगताप

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *